नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विदेशी फेसबुक फ्रेंडने लंडनमधून स्वस्तात वैद्यकीय शिक्षणाची पुस्तके पाठवते, असे सांगून मेडिकलच्या एका विद्यार्थ्याला १ लाख ४३ हजार रुपयाचा गंडा घातला. ...
नागरिकांनी ऑनलाइन बॅँकींग अॅप्लिकेशनचा वापर अत्यंत सतर्कतेने करणे गरजेचे आहे, कुठल्याहीप्रकारच्या अनोळखी व्यक्ती व संस्थांकडून आलेल्या लिंक अथवा फोनद्वारे बॅँक खात्यासह अन्य महत्त्वाच्या कागदपत्रांची गोपनीय माहिती उघड करू नये, ...
वसईतील विवा महाविद्यालयाचे संगणक सर्व्हर अज्ञाताकडून हॅक झाल्याची तक्रार कॉलेजचे आय.टी. विभागाचे प्राध्यापक ब्रिजेश जोशी यांनी विरार पोलिसांत केली आहे. ...
राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री असलेले दिग्विजय सिंह यांनी सोमवारी मध्य प्रदेश भाजपाच्या आयटी सेलचे संयोजक शिवराज सिंह डाबी यांच्या संदर्भात एक ट्विट केले. ...
पुर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत-चीन या देशांत संघर्षानंतर तणाव निर्माण झाला. यानंतर चीनकडून सायबर हल्ल्यांच्या हालचालीसुध्दा करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा अॅलर्ट मिळाला. ...