लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

ओएलएक्सवर शिलाई मशीन विक्रीची जाहिरात दिली अन ८० हजार गमावले - Marathi News | Advertised for sale of sewing machine on OLX and lost Rs 80 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ओएलएक्सवर शिलाई मशीन विक्रीची जाहिरात दिली अन ८० हजार गमावले

cyber crime शिलाई मशीन विक्री करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी ओएलएक्सवर जाहिरात टाकली होती. ...

अलर्ट! Google वर चुकूनही 'या' गोष्टी करू नका सर्च, पडू शकतं महागात; वेळीच घ्या खबरदारी - Marathi News | never google search these important things you may get losses | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! Google वर चुकूनही 'या' गोष्टी करू नका सर्च, पडू शकतं महागात; वेळीच घ्या खबरदारी

Google Search : राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण हे सध्या वाढले आहे. ...

चित्रा वाघ बीकेसी पोलीस ठाण्यात; मॉर्फ केलेल्या फोटोविरोधात केली तक्रार  - Marathi News | Chitra Wagh at BKC Police Station; Complaint made against morphed photo | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चित्रा वाघ बीकेसी पोलीस ठाण्यात; मॉर्फ केलेल्या फोटोविरोधात केली तक्रार 

Cyber Crime : आता या प्रकारात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. ...

‘सोशल मीडिया’व्दारे चालतोय ‘ब्लॅकमेलिंग’चा धंदा! - Marathi News | The business of 'blackmailing' is run through 'social media'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सोशल मीडिया’व्दारे चालतोय ‘ब्लॅकमेलिंग’चा धंदा!

Cyber Crime News ‘सोशल मीडिया’व्दारे ‘ब्लॅकमेल’ करून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत सुरू आहे. ...

Corona vaccine : चीनने भारतीय कोरोना लसीला केले लक्ष्य, व्हॅक्सिनचा फॉर्म्युला चोरण्याचा केला प्रयत्न - Marathi News | Corona vaccine: China targets Indian corona vaccine, attempts to steal vaccine formula | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccine : चीनने भारतीय कोरोना लसीला केले लक्ष्य, व्हॅक्सिनचा फॉर्म्युला चोरण्याचा केला प्रयत्न

China targets Indian corona vaccine : भारतात विकसित आणि उत्पादित झालेल्या लसींना जागतिक पातळीवरून मोठी मागणी येऊ लागल्याने कोरोनावरील लसी उत्पादित करणाऱ्या भारतीय कंपन्या ह्या चिनी हॅकर्सच्या (Chinese hackers) निशाण्यावर आल्या आहेत. ...

सेल फोनमध्ये अश्लील फोटो काढणे टाळा; होऊ शकतं ‘सेक्सटॉर्शन’, कसं? वाचा..  - Marathi News | avoid taking bad photos in cell phones cyber cell police warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेल फोनमध्ये अश्लील फोटो काढणे टाळा; होऊ शकतं ‘सेक्सटॉर्शन’, कसं? वाचा.. 

डेटिंग ॲपद्वारे सेक्सटॉर्शन अर्थात लैंगिक शोषण वा त्याची भीती दाखवून खंडणी उकळण्याचा नवा ट्रेंड गुन्हेगारी मानसिकतेतून पुढे आला आहे. ...

धोका वाढला! तुम्हालाही 'असा' मेसेज किंवा ई-मेल आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा...; सरकारने केलं अलर्ट - Marathi News | alert cyber criminals has new way to steal your money know how government warns | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धोका वाढला! तुम्हालाही 'असा' मेसेज किंवा ई-मेल आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा...; सरकारने केलं अलर्ट

Cyber Crime : सरकारच्या सायबर दोस्त या ट्वीटर अकाऊंटवरुन लोकांना कोरोनाच्या नावाने केल्या जाणाऱ्या फसवणुकीबद्दल सतर्क केलं आहे. ...

फटका ऑनलाईनचा; तीन हजारासाठी गमावले १.५७ लाख रुपये - Marathi News | Lost Rs 1.57 lakh for Rs 3,000 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटका ऑनलाईनचा; तीन हजारासाठी गमावले १.५७ लाख रुपये

Nagpur News गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत एका व्यक्तीने आपल्या घरातील ओव्हन ऑनलाइन विकण्याची तयारी दर्शविली; परंतु आरोपीने ते तीन हजारात विकत घेण्याचे आमीष दाखवून १ लाख ५७ हजाराचा चुना लावला. ...