शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध झाल्यास मशागतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जुलै अखेर गाठावे, अशा सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व बँकांना ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी या योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या़ ...
खरीप हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या वतीने अनेकांना पीककर्जाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी या शाखेसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले ...
जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, यासह इतर मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ ...