बुधवार नाका परिसरात झालेल्या गोळीबारात जखमी युवतीवर उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुकी व अॅम्ब्युलन्सची तोडफोड केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आजारी वृद्धेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून त्यांचा कागदपत्रावर अंगठा घेतल्यानंतर भागीदाराने कोट्यवधीच्या जमिनीला हडपण्याचे प्रयत्न चालविल्याची तक्रार संबंधित दिवंगत वृद्धेच्या मुलाने पोलिसांकडे केली आहे. ...
बीड : गेवराई तालुक्यातील गढी फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला ९२ किलो गांजा गुरूवारी न्यायालयाच्या आदेशाने नष्ट केला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.२४ आॅगस्ट २०१३ रोजी सचिन भिमराव मुंडे (रा.देवगव्हाण ता.अंबड जि.जालना) व एक जण कारमध ...
दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी (दि़०१) सकाळच्या सुमारास घडली़ संशयित सुनील कदम असे या वर्गशिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर इंदिरानगर पो ...