ओलएक्सवर मोबाइल विक्रीची जाहिरात बघून खरेदीची तयारी दर्शवून पोलीस उपनिरीक्षक असल्याची बतावणी करायची़ त्यानंतर मोबाइल विक्रेत्यास पोलीस ठाण्याच्या बाहेर बोलावून घ्यायचे व साहेबांना मोबाइल व पावती दाखवून येतो असे सांगून मोबाइल पळविणाऱ्या मुंबईतील भामट् ...
ग्रामीण भागातील नागरिकांच्या दुचाकी चोरून त्यांची कमी किमतीत विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेतला आहे़ औरंगाबाद जिल्ह्यातील या टोळीच्या दोन संशयितांनाही अटक केली ...
स्थानिक विठ्ठलवाडी परिसरातील भाजी मंडीत एका टीनाच्या शेडखाली बसलेल्या दोघांना गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याजवळून देशी कट्टा व एक काडतुस जप्त करण्यात आले. ...
अंकुर सिड्स प्रा.ली.कंपनी यांच्या मलकापूर स्थित बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रात अंकुर ३०२८-बी जी-२ या संकरित कापूस वाणाच्या नमुन्यात तणनाशक सहनशील जनुकीय अंश आढळून आल्याचे उघड झाले आहे. ...
नगर पंचायत अंतर्गत असलेल्या ६०० लोकवस्तीच्या काजीदारा तांड्यात येण्यासाठी रस्ताच नसल्याने मयत झालेल्या गरोदर मातेचा मृतदेह चक्क खाटेवर स्मशानभूमित नेल्याची हृदयद्रावक घटना २९ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील साळवा येथे एका विवाहितेचा दोरीने गळा आवळल्याने मृत्य झाला. सदर घटने प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात २८ जुले रोजी रात्री ९.२० वाजता अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे व्रण दिसून येत आह ...