लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, मराठी बातम्या

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
IPL 2023 : MS Dhoni ला नीट चालताही येत नव्हतं, तरीही फॅन्सच्या आनंदासाठी तो खेळला, CSKचा इमोशनल Video - Marathi News | IPL 2023 : Suffering With Knee Injury But MS Dhoni Don't Thinks About That He wants To keep Smile In His Fan's Face, Watch CSK Share emotional Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ला नीट चालताही येत नव्हतं, तरीही फॅन्सच्या आनंदासाठी तो खेळला, CSKचा इमोशनल Video

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स ही मॅच खतरनाक झाली. जिओ सिनेमावर २.२ कोटी लोकांनी ही मॅच पाहिली, तर स्टार स्पोर्ट्सवर ५.६ कोटी लोक हा सामना पाहत होते. ...

अन्न हे पूर्णब्रम्ह! BCCI चा नियम मोडून विराट कोहलीने राखला अन्नाचा मान, केरळच्या शेफने सांगितला किस्सा - Marathi News | ‘Don’t waste food, Kohli asks to serve rest of Sadya night’; A beautiful story between Virat Kohli & famous Kerala chef Pillai in 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन्न हे पूर्णब्रम्ह! BCCI चा नियम मोडून विराट कोहलीने राखला अन्नाचा मान, शेफने सांगितला किस्सा

IPL 2023 Virat Kohli - भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा क्रिकेटर म्हणून ग्रेट आहेच, परंतु एक माणूस म्हणूनही त्याने अनेकदा समाजकार्य केले आहे. ...

IPL 2023, Fact Chek : तुषार देशपांडेने खरंच MI कर्णधार रोहित शर्माचा अपमान केला? CSK गोलंदाजाची इस्टा स्टोरी व्हायरल - Marathi News | IPL 2023, Fact Check : CSK pacer Tushar Deshpande Slams 'Fake' Reports For Misquoting Him Over Rohit Sharma's Dismissal In MI-CSK Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुषार देशपांडेने खरंच MI कर्णधार रोहित शर्माचा अपमान केला? CSK गोलंदाजाची इस्टा स्टोरी व्हायरल

Tushar Deshpande's Instagram story - इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगल्यानंतर तुषार देशपांडेचे वक्तव्य सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. ...

IPL 2023, SRH vs PBKS Live : सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन भडकली, ऑन कॅमेरा कुणाला 'हट रे' म्हणाली? Video Viral - Marathi News | IPL 2023, SRH vs PBKS Live : Sunrisers Hyderabad owner Kavya Maran to cameraman Hat re, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन भडकली, ऑन कॅमेरा कुणाला 'हट रे' म्हणाली? Video Viral

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Live : सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२३ मधील पहिल्या विजयाची नोंद केली. ...

IPL 2023 : एक ही दिल कितनी बार जितोगे! 'पठाण' शाहरूख खान ५ वर्षानंतर दिव्यांग फॅनला भेटला, Video - Marathi News | Kolkata Knight Riders co-owner & bollywood superstar  Shahrukh Khan with his and KKR's die-hard fan Harshul, and King Khan also kissed him, fans say 'ek hi dil kitni baar jitoge' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक ही दिल कितनी बार जितोगे! 'पठाण' शाहरूख खान ५ वर्षानंतर दिव्यांग फॅनला भेटला, Video

IPL 2023 : बॉलिवूड सुपर स्टार शाहरूख खान याने गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या सामन्याला हजेरी लावली. ...

IPL 2023: क्रिकेटमधील मराठी शब्दांची ओळख! बोरीवलीचा सिद्धेश लाड करतोय मराठी समालोचन - Marathi News | IPL 2023 Introduction of Marathi words in cricket Borivali Siddhesh Lad is Marathi commentary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमधील मराठी शब्दांची ओळख! बोरीवलीचा सिद्धेश लाड करतोय मराठी समालोचन

समालोचनाद्वारे मराठी भाषेतून क्रिकेटचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान ...

विशेष लेख: कमनशिबी; पण मनस्वी सुधीर नाईकची अधुरी कहाणी.. - Marathi News | Special Articles: Kamanashibi; But the unfinished story of Manaswi Sudhir Naik.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: कमनशिबी; पण मनस्वी सुधीर नाईकची अधुरी कहाणी..

खेळाडू, खेळाडूंचा रत्नपारखी आणि खेळपट्टीचा जाणकार म्हणून सुधीरची गुणवत्ता अफाट होती. पण, नियतीनं त्याच्या गुणवत्तेचं योग्य दान त्याच्या पदरात टाकलं नाही. ...

IPL 2023 : सही हैं भाई, हमे तो चल कर जाना पडता हैं! २०,००० रुपयांचं प्रीमियम तिकीट, शुबमन गिलची भारी रिॲक्शन  - Marathi News | IPL 2023: “Sahi hai bhai. Hame toh chal kar jana padta hai - Shubman Gill reacts to a fan’s premium INR 20,000 seat experience   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सही हैं भाई, हमे तो चल कर जाना पडता हैं! २०,००० रुपयांचं प्रीमियम तिकीट, शुबमन गिलची भारी रिॲक्शन 

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये गुजरात टायटन्सने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत केले. ...