मोबाईलमधून निघणाऱ्या घातक रेडिएशनमुळे मुलांचे डोळे आणि त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी बहुपयोगी गाईचे शेण घातक रेडिएशन रोखण्यात मदत ठरू शकते. ...
राज्यात शेतीची कामे सुरू होण्याचा हंगाम सुरू होत असून त्याच सुमारास हरेली महोत्सवात गौधन न्याय योजना सुरू होत आहे. या योजनेचा हेतू हा गोधनाची जोपासना करण्यास प्रोत्साहन देणे, जनावरांची सुरक्षितता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचा आहे. ...
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केलेल्या तक्रारीनुसार आरमोरी पोलिसांनी ६ जानेवारी २०२० रोजी भादंवि कलम ४०६, ४६५, ४६८, ४७१, ४२०, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी केवळ घनश्याम वासुदेव तिजारे या एकाच आरोपीला ७ जानेवारीला अटक केली होती. मात्र ...
पिंपळगाव बसवंत :पिंपळगाव येथील जयवंत विधाते या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे सोडून दिले होते. दरम्यान पिंपळगाव येथील पशुधन विकास अधिकारी पशूचिकित्सक डॉ. अल्केश चौधरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत ल ...
विसाव्या पशुगणनेनुसार संकरित आणि देशी गायी एकूण २ लाख ७५ हजार ८८०, म्हशी ४६ हजार ६४९, शेळ्या १ लाख ६१ हजार ३५९, मेंढ्या ५ हजार ३५८ तर वराहांची संख्या ५९० इतकी आहे. पशलसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध योजना राबविण्यात येतात. या योज ...
दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी जिल्ह्याचे भौगोलिक वातावरण अनुकूल आहे. जिल्ह्यात पशुपालकांची टक्केवारी वाढली आहे. सोबतच अदानी फाऊंडेशनने २ पशुधन विकास केंद्रांची पशुधन सेवा २६ गावांमध्ये कार्यरत आहे. या २६ गावांमध्ये ७०६० जनावरांपासून किमान प्रतिदिन १० ह ...
संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील गायीच्या गोठ्यावर मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वीज पडून तीन गाई ठार झाल्या.या गायींची किंमत अडीच लाख रुपये होती. ...
तपोवनातील वृंदावन गोशाळेत महापालिकेने दाखल केलेल्या गायींपैकी तीन ते चार गायींची प्रकृती बिघडल्याने त्याच्यापैकी एका गायीवर रविवारी (दि.१४) सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी गायीच्या पोटातून ३३ किलो प्लॅस्टिक काढण्यात आले. या प्लॅस्टिकमध्ये लोखं ...