लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय, मराठी बातम्या

Cow, Latest Marathi News

बिबट्याचा धुमाकूळ, दोन गायींवर हल्ला - Marathi News | Dash of leopard, attack on two cows | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिबट्याचा धुमाकूळ, दोन गायींवर हल्ला

सदरच्या घटना गावालगतच असलेल्या सुभाष विद्यालयाच्या पाठीमागच्या शेतात घडल्याने शाळकरी मुलांबरोबरच पालक व शिक्षकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

वडाळागावातील गोठे डिसेंबरअखेर हटणार - Marathi News |  Wadalagoya cattle will go away by December | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागावातील गोठे डिसेंबरअखेर हटणार

वडाळागावातील जनावरांचे गोठे हटविण्यास महापालिकेने डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली असल्याने नूतन वर्षात वडाळागाव जनावरांच्या गोठ्याविना मोकळा श्वास घेणार असल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे. ...

काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र  - Marathi News | Cow, Goshala and Gomutra in the manifesto of Congress in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या मध्य प्रदेशमधील जाहीरनाम्यात गाय, गोशाळा आणि गोमुत्र 

भाजपाच्या उग्र हिंदुत्वाला शह देण्यासाठी सौम्य हिंदुत्वाची कास धरण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. ...

चोरलेल्या गार्इंची कत्तलखान्यात रवानगी - Marathi News | The stolen gaens are slaughtered in slaughter houses | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चोरलेल्या गार्इंची कत्तलखान्यात रवानगी

परिसरातील गार्इंची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात आहे. या गाई चोरटे कत्तलखान्यात पाठवित असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...

मराठवाड्यातील ६७ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा - Marathi News | 67 lakh animals in Marathwada are facing drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ६७ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा

मराठवाड्यात दुष्काळामुळे चाºयाची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता आहे. ...

विषारी औषधाच्या सेवनाने गायीचा मृत्यू - Marathi News | Cows death by poisonous drug intake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विषारी औषधाच्या सेवनाने गायीचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील मºहळ बुद्रुक येथील पोलीसपाटील दीपक भाऊराव कुºहे यांच्या गायीचा विषारी औषध सेवनाने बुधवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. गायीला विषारी औषध दिल्यानेच तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुºहे यांनी केला आहे. ...

परभणी जिल्ह्यातील पशूपालक चिंतेत - Marathi News | Animal concern in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील पशूपालक चिंतेत

जिल्ह्यात भर पावसाळ्यात पुरेसा पाऊस न बरसल्याने आॅक्टोबर महिन्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील पशूपालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे़ ...

टंचाईच्या झळा : जळगाव जिल्ह्यातील पशूधनासाठी चारा राखीव - Marathi News | Searches for scarcity: Fodder for animals in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :टंचाईच्या झळा : जळगाव जिल्ह्यातील पशूधनासाठी चारा राखीव

जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक केल्यास गुन्हे दाखल होणार ...