जागरण जनमंच, युवा स्वाभिमान संघटना व शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. दिग्रस ब्लॉक शेतकरी सहकारी जिनिंग अॅन्ड प्रेसिंग सोसायटीनेही स्वबळावर केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर आता जिनिंग प्रेसिंग सोसायटीत ...
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने तालुक्यातील बाभळगाव येथे आधारभूत किमतीमध्ये कापूस खरेदी सुरुवात करण्यात आली; परंतु, मागील पंधरा दिवसांपासून अचानक ही कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने कापूस उत्पादकांना आपला माल खाजगी व्यापाऱ्यांकडे कवडीमोल ...
शासनाच्या आधारभूत किमतीवर आधारित ज्वारी व मका खरेदी केंद्राचे नुसते काटापूजनावर बस्तान गुंडाळल्यानंतर आता कापूस खरेदी केंद्रात महिनाभरातील तीन आठवड्यात तीन दिवस येवून ग्रेडरच्या मनमानीने केवळ दोन हजार २०० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ...