माहीम स्थानकाची भिंत जीर्ण अवस्थेत होती. त्यामुळे सुरुवातीला त्याची दुरुस्त करण्यात आली. नंतर पेंटिंगच्या माध्यमातून सौंदर्य वाढविण्याचे काम एका खासगी कंपनी द्वारे करण्यात आले ...
सद्यस्थितीत संक्रमित रुग्णांची नोंद झालेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. या ठिकाणी आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आलेले आहे. येथे आढळलेल्या संक्रमितांपैकी काही यापूर्वीच्या संपर्कातील आहेत, तर काही मुंबई व पुणे आदी हॉटस्पॉटमधून आलेले आह ...
देसाईगंजमध्ये आता पर्यंत ४००७ नागरिक बाहेरून प्रवास करून आले आहेत. त्यापैकी १४५६ प्रवाशी अजुनही आरोग्य विभागाच्या निरिक्षणाखाली आहेत. एकुण तीन संस्थात्मक अलगीकरण केंद्रांमध्ये त्यांना ठेवले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान रात्री उशि ...
जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण १० एप्रिलला कोरोनामुक्त झाला. त्यानंतर जिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त होता. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही परतण्याची ...
मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी नियोजन केले, त्यामुळे आता सर्व फोकस येथेचे राहील, हे नक्की झाले. तसेच स्थानिक यंत्रणासुद्धा मैदानात उतरली. उपाययोजना सुरु करण्यात आल्या. प्रथम बुलडाणा, मंगरुळपीर ...