अॅस्ट्रा झिनेकाच्या या लसीचे पुण्यात उत्पादन सुरु करण्यात आले आहे. अॅस्ट्रा झिनेका ही ब्रिटिश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने भारताशी हातमिळवणी केली असून पुण्याचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत मिळून या व्हॅक्सिनच्या उत्पादनालाही सुरुवात केली आ ...
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये धानोरास्थित सीआरपीएफ बटालियनमधील १५ जवानांचा समावेश आहे. सिरोंचा येथील एका तीन वर्षीय बालकाचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे कुटुंब कर्नाटक येथून गडचिरोली जिल्ह्यात आले आहेत. मात्र या मुलाचे आईवडील निगेटीव्ह असून त्यांन ...
महात्मा फुले चौकात बुधवारी सकाळी ८ वाजताच दुकाने उघडली. नागरिक बाजारपेठेत बिनधास्त वागत होते. यामुळे प्रशासनाचा वचक संपल्याचे दिसून आले. सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक आदी परिसरात नागरिक बिनधास्त व ...
एकूण कोरोनाबाधित नागरिकांपैकी २० जण उपचाराअंती बरे झाले. त्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. आता ५९ जणांवर यवतमाळात उपचार सुरू आहे. तत्पूर्वी विठ्ठलनगर येथील एका ६० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याने एकूण दोन ...