लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : उमरीत आणखी एका डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला - Marathi News | coronavirus: Another doctor's report positive in Umari; The stress on the medical system increased | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : उमरीत आणखी एका डॉक्टरांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला

उमरी ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत दोन डॉक्टर व एका परिचारिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ...

गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा ३६ रुग्णांची भर - Marathi News | In Gondia district, the number of corona cases has increased to 36 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा ३६ रुग्णांची भर

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. ...

coronavirus: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या महत्त्वपूर्ण सूचना - Marathi News | coronavirus: Important instructions issued by the District Collector for the servants coming to Sindhudurg for Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केल्या महत्त्वपूर्ण सूचना

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी तसेच स्थानिक रहिवाशांसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ...

Lokmat Empact : बालेवाडीच्या 'कोविड केअर सेंटर'मधील तंबाखू आणि मद्य पुरवठ्याची होणार चौकशी - Marathi News | LOkmat Empact : Enquiry will be tobbaco and liquar supply in covid care centre in balewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lokmat Empact : बालेवाडीच्या 'कोविड केअर सेंटर'मधील तंबाखू आणि मद्य पुरवठ्याची होणार चौकशी

कोविड सेंटरवर काम करणारे स्वच्छता कर्मचारीच दारूच्या बाटल्या आणि तंबाखूच्या पुड्या, गुटखा, पानमसाला हा 'माल' जादा दराने पोहचवीत असल्याचे उघडकीस आले होते. ...

Lockdown : बीड जिल्ह्यातील सहा शहरे दहा दिवस राहणार ‘लॉक’ - Marathi News | Lockdown: Six cities in Beed district to remain 'locked' for 10 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :Lockdown : बीड जिल्ह्यातील सहा शहरे दहा दिवस राहणार ‘लॉक’

कोरोना नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा निर्णय  ...

नवनीत राणा नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | Navneet Rana admitted to Wockhardt Hospital, Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनीत राणा नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सोमवारी रात्री नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सहा-सात दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने त्या घरातच विलगीकरणात होत्या. मात्र सोमवारी रात्री त्यांना नागपुरात आणण्यात आ ...

Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीतही पुण्यामध्ये होतोय 'प्लाझ्मा'चा बाजार  - Marathi News | Corona Virus : The 'Business'of plasma in Corona is also in dire straits in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीतही पुण्यामध्ये होतोय 'प्लाझ्मा'चा बाजार 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने अतिगंभीर नसलेल्या ऑक्सिजनवरील रुग्णांना प्लाझ्मा देण्यासाठी मान्यता दिलेली आहे. ...

पिंपरी-चिंचवडकरांसाठी 'सकारात्मक' बातमी! कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता २१ हजारांवर  - Marathi News | 'Positive' news for Pimpri Chinchwadkar! The number of those who defeated Corona is now over 21,000 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडकरांसाठी 'सकारात्मक' बातमी! कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या आता २१ हजारांवर 

सोमवारी दिवसात एक हजार जण कोरोनामुक्त ...