लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुण्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढतेय ही समाधानाची बाब: उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | It is a matter of satisfaction that the number of patients defeat corona is increasing in Pune: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढतेय ही समाधानाची बाब: उपमुख्यमंत्री अजित पवार 

कोरोनाविरुद्धची लढाई आपण नक्की जिंकू असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखविला..  ...

पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार  - Marathi News | Public immersion of Ganesh is not allowed in Pune: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार 

गणेश विसर्जनाला परवानगी दिल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी ५५ लाख लोक रस्त्यावर उतरण्याची शक्यता ...

Corona virus :'एबी' रक्तगटाचा प्लाझ्मा इतर रक्तगटांच्या कोरोनारूग्णांना देणे शक्य; पण डॉक्टरांचा सल्ला आवश्यक - Marathi News | Corona virus : Plasma of AB blood group can be given to patients of other blood groups | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus :'एबी' रक्तगटाचा प्लाझ्मा इतर रक्तगटांच्या कोरोनारूग्णांना देणे शक्य; पण डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाचे रूग्ण बरे होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. ...

कोरोनाच्या आपत्तीत विरोधकांना डावलण्याची एकनाथ शिंदे यांची भूमिका दुटप्पी; भाजपाची टीका - Marathi News | BJP leader Sanjay Kelkar has criticized Shiv Sena leader Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाच्या आपत्तीत विरोधकांना डावलण्याची एकनाथ शिंदे यांची भूमिका दुटप्पी; भाजपाची टीका

मुंबईत ५ ऑगस्टनंतर सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय झाला. मात्र, ठाण्यात दुकानांवर निर्बंध होते. ...

corona virus : करावे तेवढे कौतुक कमीच;पुणे जिल्ह्यातील ६३६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले! - Marathi News | corona virus : 636 villages in Pune district blocked Corona at the gate! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : करावे तेवढे कौतुक कमीच;पुणे जिल्ह्यातील ६३६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले!

जिल्ह्यात हवेली तालुक्यातील मांजरी येथे मार्च महिन्याच्या १० तारखेला पहिला कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरु झाली कोरोनाविरुद्धची लढाई ...

कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी धावणार 162 स्पेशल गाड्या; चाकरमान्यांना मिळणार दिलासा - Marathi News | 162 special trains to run for Ganeshotsav on Konkan Railway route; Servants will get relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी धावणार 162 स्पेशल गाड्या; चाकरमान्यांना मिळणार दिलासा

14 ऑगस्टला सुटणार पहिली गाडी आहे. ...

ससूनमधील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण‘प्लाझ्मा’रोखणार? प्लॅटिना प्रकल्पाला सुरूवात - Marathi News | Will plasma prevent the death rate of critically ill patients with coronary heart disease in Sassoon? Platinum project begins at the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण‘प्लाझ्मा’रोखणार? प्लॅटिना प्रकल्पाला सुरूवात

राज्य शासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा जगातील सर्वात मोठा 'प्लॅटिना' प्रकल्प असल्याचा दावा ...

गोंदिया जिल्ह्यात झपाट्याने वाढतोय कोरोनाचा संसर्ग; रुग्णसंख्या २९० वर - Marathi News | Corona infection on the rise in Gondia district; At 290 patients | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात झपाट्याने वाढतोय कोरोनाचा संसर्ग; रुग्णसंख्या २९० वर

१ ते १४ ऑगस्ट दरम्यान गोंदिया जिल्ह्यात ५०० हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. शुक्रवारी (दि.१४) आणखी ३७ कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना रुग्णांचा आकडा २९० वर पोहचला आहे. ...