लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लसीअभावी लसीकरण केंद्रे बंद असताना ‘लस महोत्सव’ कसला साजरा करता?; नाना पटोलेंचा संतप्त सवाल - Marathi News | congress leader slams modi government over no corona vaccines in maharashtra centre closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लसीअभावी लसीकरण केंद्रे बंद असताना ‘लस महोत्सव’ कसला साजरा करता?; नाना पटोलेंचा संतप्त सवाल

Corona Vaccination : बंद लसीकरण केंद्राबाहेर घंटानाद, थाळीनाद करून केंद्र सरकारचा निषेध करणार, पटोले यांचा इशारा ...

बिंदू चौक उपकारागृहात ३१ कैद्यांना कोरोना; कारागृह प्रशासनाची तारंबळ - Marathi News | Corona 31 prisoners in Bindu Chowk jail; The cable of prison administration | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बिंदू चौक उपकारागृहात ३१ कैद्यांना कोरोना; कारागृह प्रशासनाची तारंबळ

Coronavirus in Maharashtra : कोरोनाची बाधा झालेल्या सर्व कैद्यांना प्रशासनाने तातडीने येथील केअर सेंटरमध्ये अलगीकरण उपचार सुरू केले.  ...

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!" - Marathi News | world bank and IMF urged to ensure timely delivery of safe and effective covid vaccines across nations | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

IMF आणि जागतीक बँकेच्या संयुक्त मंत्रिस्तरीय समितीने म्हटल्याप्रमाणे, कोविड-19 महामारीचा प्रभाव अणकीही अनेक वर्षांपर्यंत बघायला मिळेल. (world bank and IMF urged to ensure timely delivery of safe and effective covid vaccines across nations) ...

दिल्लीत बसून प्रकाश जावडेकर देत असलेल्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही : संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut slams bjp prakash javadekar over vaccine shortage coronavirus maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीत बसून प्रकाश जावडेकर देत असलेल्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही : संजय राऊत

देशातील परिस्थिती सध्या हाताबाहेर गेली आहे. राज्यातीलही परिस्थिती बिकट होत आहे. लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले, असंही राऊत म्हणाले.  ...

Raj Thackeray: राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज; संध्याकाळी लॉकडाऊनवर बोलणार? - Marathi News | mns chief raj thackeray discharge after successful surgery in lilavati hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया, रुग्णालयातून डिस्चार्ज; संध्याकाळी लॉकडाऊनवर बोलणार?

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...

संचारबंदीला वाशिमकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद - Marathi News | Washimkar's spontaneous response to the curfew | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संचारबंदीला वाशिमकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Response to the curfew in Washim : जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ...

कडक निर्बंधांमुळे 'वीक एण्ड'ला रस्त्यावर शुकशुकाट! - Marathi News | Due to strict restrictions, 'Weekend' is on the streets! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कडक निर्बंधांमुळे 'वीक एण्ड'ला रस्त्यावर शुकशुकाट!

Lockdown in Buldhana : शनिवार व रविवारी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळाला. ...

अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा शिल्लक नाही! - Marathi News | There is no space left in the cemetery for the funeral! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा शिल्लक नाही!

No space left in the cemetery : ओटे व पिंजरे कमी पडत असल्याने, शहरातील इतर स्मशानभूमीत मृतदेह नेण्याची वेळ येत आहे. ...