संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
देशात असलेल्या‘लॉकडाऊन’मुळे हातावर पोट असलेल्यांची चांगलीच परवड झाली आहे. शिवाय बाहेरून आलेले कित्येकजण अडकून पडल्याने त्यांच्यी फजिती झाली आहे. मात्र विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या गोंदिया शहरात आलेला कुणीही उपाशी राहणार नाही तसेच त्याची समस्या सोडव ...
वितभर पोटासाठी आणि पोटाची खडगी भरण्यासाठी माणूस दारोदार भटकंती करतो. असेच काही नागरिक मध्यप्रदेश व कांपाटेंपा येथून आले व कुंभिटोला या संचारबंदीमुळे अडकले आहेत. मात्र आता हाताला काम नाही अशावेळी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे साहेब, आमच ...
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण शुक्रवारी गोंदिया येथे आढळला होता. यामुळे जिल्हावासीयांमध्ये दहशतीचे वातावरण ... ...
एका जागरूक पत्रकाराने त्यांची विचारपूस केली अन् त्यांना थेट यवतमाळात आणले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षक नामदेव पवार यांना ही माहिती मिळताच त्यांनी या सर्व मजुरांची रात्रभर निवासाची, जेवणाची व्यवस्था केली. शुक्रवारी सकाळी आपल्या सहकाऱ ...
मागील तीन ते चार महिन्यांपासून जिल्ह्यातील ४०० च्यावर कुक्कूटपालन व्यावसायिक कोरोना आजारामुळे अडचणीत आले आहे. कोरोनाच्या धास्तीने तर नागरिकांनी कोंबड्यांची खरेदी देखील थांबविली आहे. तरीही काही पोल्ट्री चालकांनी पक्ष्यांचे संगोपन करणे सुरूच ठेवले होते ...
वृद्ध व एकट्याने राहणाऱ्यांसाठी काळजीपूर्वक कसे वागावे, याचेही मार्गदर्शन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, न्यूज ट्रॅकर असल्याने व्यक्ती वेगवेगळ्या माहितींची खातरजमा स्वत:च करू शकतात. सामाजिक अंतर अनुभवत असणारे व्यक्ती या संकेतस्थळाच्या माध् ...
कोरोनाच्या पाश्वभूमीवर डॉक्टरांना व रुग्णालयातील कर्मचाºयांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासंदर्भात करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे निर्देश दिले. ...