लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Virus : 'आम्हाला घरी जाऊ द्या'; शेकडो राजस्थानी मजुर अचानक रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ - Marathi News | Corona Virus: 'Let us go home'; Hundreds of Rajasthani laborers suddenly came out on the streets to create confusion | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus : 'आम्हाला घरी जाऊ द्या'; शेकडो राजस्थानी मजुर अचानक रस्त्यावर आल्याने उडाला गोंधळ

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सीमाबंदी असतानाही हैदराबादपासून हिंगोलीच्या कनेरगाव नाक्यापर्यंत आलेल्या या मजुरांना वाशिम पोलिसांनी जिल्ह्यात प्रवेश देण्यास मनाई केली आहे. ...

coronavirus : बारामतीच्या रिक्षाचालकामध्ये आढळली कोरोनाची लक्षणे; श्रीरामनगर केले क्वारंटाईन - Marathi News | coronavirus: auto driver of baramati have symptoms of coronavirus rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : बारामतीच्या रिक्षाचालकामध्ये आढळली कोरोनाची लक्षणे; श्रीरामनगर केले क्वारंटाईन

बारामती येथील एका रिक्षाचालकाला काेराेनाची लक्षणे आढळल्याने बारामतीतील काही परिसर क्वारंटाईन करण्यात आला आहे. ...

CoronaVirus: दिलासादायक! राज्यात 'कोरोनामुक्त' होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली - Marathi News | CoronaVirus: Discharges reach 34 for corona positive people succesfully hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: दिलासादायक! राज्यात 'कोरोनामुक्त' होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या वाढली

लॉकडाऊनमुळे नवीन रुग्णांची संख्या रोडावत चालली आहे. तर कोरोनाचे उपचार घेून बरे होत असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढत चालली आहे. ...

coronavirus : कोरोनाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा आपत्कालीन मदत कक्ष व हेल्पलाईन - Marathi News | coronavirus: emergency help cell and helpline of Maharashtra Pradesh Congress against Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कोरोनाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा आपत्कालीन मदत कक्ष व हेल्पलाईन

संकटात असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपत्कालीन मदत कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक जिल्ह्यासाठी समन्वयक व स्वतंत्र हेल्पलाईन नंबरही उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ...

Coronavirus : आयआयटी बॉम्बेने आणलं क्वारंटाईन अ‍ॅप; असा होणार फायदा - Marathi News | Coronavirus IIT Bombay releases the CORONTINE App SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : आयआयटी बॉम्बेने आणलं क्वारंटाईन अ‍ॅप; असा होणार फायदा

Coronavirus : आयआयटी बॉम्बेच्या टीमने क्वारंटाईन नावाच्या अ‍ॅप निर्मिती केली असून या साहाय्याने संबंधित अधिकृत यंत्रणेला क्वारंटाईन केलेली व्यक्ती नेमकी कोणत्या एरियात आहे? याची माहिती मिळू शकणार आहे. ...

Corona Virus in Nagpur; विदर्भात कोरोनाचा पहिला बळी - Marathi News | Corona's first victim in Vidarbha; The number of patients in Vidarbha has reached 90 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; विदर्भात कोरोनाचा पहिला बळी

बुलडाण्यात शनिवारी मृत्यू झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचे नमुने रविवारी पॉझिटिव्ह आल्याने विदर्भात पहिल्या कोरोनाबाधित मृत्यूची नोंद झाली. ...

coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केडीएमसीमधील शिवसेना नगरसेवकांनी दिले तीन महिन्यांचे मानधन - Marathi News | coronavirus: Shiv Sena councilors from KDMC pay three months' honorarium for fighting against corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केडीएमसीमधील शिवसेना नगरसेवकांनी दिले तीन महिन्यांचे मानधन

शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड, श्रेयस समेळ, माधुरी काळे यांनी त्यांचे तीन महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले आहे. ...

गडचिरोलीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहन चालकांवर कारवाई - Marathi News | Action against 500 motorists in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहन चालकांवर कारवाई

गडचिरोली पोलीस दलाने आतापर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५०० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच एकूण ८० वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...