संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर होत चालली असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुधवारपासून (दि.२५) देशात ‘लॉकडाऊन’ केला आहे. त्यासोबतच गर्दीवर आळा घालणे,साथरोग प्रतिबंध आदि विविध कलमा जिल्ह्यात लागू करण्यात आल्या आहेत. एकंदर कुणीही विनाकारण घराब ...
शहरातील गणेशनगर परिसरातील एका२३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी अहवालानंतर स्पष्ट झाले.त्यामुळे शहरासह जिल्ह्यावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे तब्बल दहा दिवसानंतर उघकीस आले.त्यामुळ ...
कोरोना विषाणू संसर्गाने नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती भरली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी प्रशासनाकडून कमालीची खबरदारी बाळगली जात आहे. विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. संचारबंदी लागू असल्याने तसेच लॉकडाउनमुळे दुकानदारांनी आपली प्र ...
कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ केला आहे. त्यामुळे सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावखेड्यात हीच परिस्थिती आहे. अशातच हाताला काम नसल्याने मजूर तसेच गोरगरिबांची अडचण होण्याची शक्यता आहे. धान ...