संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेने गर्दी होऊ नये, यासाठी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या वेळेत मुभा दिली. ‘लॉकडाऊन’, संचारबंदी दरम्यान घराशेजारी भाजीबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असताना इतवारा बाजारात भाजीपाला, फळ विक्रेते, किराण ...
मुबलक प्रमाणात साहित्य नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चंद्रपूर व यवतमाळच्या जनतेसाठी खासदार व आमदार धानोरकर दाम्पत्य धावून आले आहे. आपल्या स्थानिक विकास निधीतून त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख असे एकूण ...
पोटासाठी माणसाला कुठेही जाऊन काम करावे लागते. दोन वेळेच्या भाकरीसाठी माणसाला धडपड करावी लागते. भगवान भटलाडे, मनिषा भटलाडे, भानुदास जिव्हारे, चौतराबाई जिव्हारे सर्व रा.रुपापूर जि.आदिलाबाद (तेलंगणा) व सुशिलाबाई कांबळे, वैष्णवी कांबळे, मनिषा कांबळे सर्व ...
कोरोना व्हायरसने सर्वत्र पाय पसरले आहे. देश तथा राज्य या आजाराने ग्रस्त असल्याने सर्वांना धडकी भरली आहे. बाहेर राज्यात व इतर जिल्ह्यात नोकरीकरिता व शिक्षणाकरिता गेलेले युवक स्वगृही परतले. परंतु येथे येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्या ...
संचार बंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व खाद्यपदार्थ पुरवणा?्या सेवा सुरू ठेवलेल्या असून कुठल्याही वस्तूंची टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी पण अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये अशी देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितले.परराज्यातील तसेच परजिल् ...
सदर कारवाई रविवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली. कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, यासाठी कोंढाळा ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती केली जात आहे. यासाठी ग्राम पंचायत स्तरावर कोरोना दक्षता पथक गठित करण्यात आले आहे. या प ...
मागील चार महिन्यांपूर्वी जोगीसाखरा, शंकरनगर येथील मजूर रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटकात गेले. महाराष्ट्राच्या पुणे येथील राज ग्रुप कंट्रक्शन कंपनीमार्फत कर्नाटक राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यातील कोलार येथे ...
रविवारी ३०० टन भाजीपाला विक्रीकरिता भाजी मंडीत आला होता. या वाहनांनी बाजारपेठ भरली होती. मोठ्या प्रमाणात भाजीपाला आल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले होते. या स्थितीत भाजीपाला खरेदी करणारे ठोक आणि चिल्लर विक्रेते नव्हते. यामुळे शेतकºयाचा शेतमाल भाज ...