लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
माझी आई घरी एकटीच आहे; तिला किराणा बाजार पोहोचवता येईल काय ? - Marathi News | My mother is home alone; Can she reach the grocery market? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माझी आई घरी एकटीच आहे; तिला किराणा बाजार पोहोचवता येईल काय ?

आमदार राम सातपुते यांना नागालँडमधील जवानाचा मॅसेज; आमदारांनी कार्यकर्त्यांमार्फत पोहोचवला किराणा बाजार ...

CoronaVirus: भारतात कोरोना 'स्टेज-3' मध्ये गेलाय का?; आरोग्य खात्याने समजावलं 'गणित' - Marathi News | Health ministry clarifies about corona india is still in the local transmission stage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: भारतात कोरोना 'स्टेज-3' मध्ये गेलाय का?; आरोग्य खात्याने समजावलं 'गणित'

अग्रवाल म्हणाले, सध्या अशी परिस्थिती आहे, की आम्ही कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर 'कम्यूनिटी' शब्द लिहिला, की लोक त्याचा दुसराच अर्थ लावतात. आम्ही लिमिटेड कॉन्टेस्टमध्ये एका ठिकाणी कम्यूनिटी शब्दाचा प्रयोग केला आहे. ...

कोरोना युद्धाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज: पालकमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Corona Virus in thane all the equipment ready to face the war: Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोना युद्धाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज: पालकमंत्री एकनाथ शिंदे

नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन ...

Corona Virus In Nanded : उमरीत कोरोनाचा संशयित आढळला; होम क्वारंटाईन नागरिकांवर नाही कोणाचे लक्ष - Marathi News | Corona Virus In Nanded: Sensation in Umari after Corona suspect found | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Corona Virus In Nanded : उमरीत कोरोनाचा संशयित आढळला; होम क्वारंटाईन नागरिकांवर नाही कोणाचे लक्ष

21 मार्चपासून परतलेल्या तरुणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...

CoronaVirus : मुकेश अंबानींनी तिजोरी उघडली; मोदींच्या फंडाला दिली कोट्यवधींची मदत - Marathi News | CoronaVirus : RIL announces Rs 500 crore donation to PM CARES Fund; Rs 5 crore each to Maharashtra, Gujarat vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : मुकेश अंबानींनी तिजोरी उघडली; मोदींच्या फंडाला दिली कोट्यवधींची मदत

टाटा, महिंद्रासारख्या उद्योगपतींच्या पाठोपाठ कोरोनाच्या लढ्यासाठी रिलायन्स समूहानंही कोट्यवधींची रक्कम दिली होती. ...

Corona Virus In Hingoli : हिंगोलीत एक संशयित रुग्ण आढळला; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Corona Virus In Hingoli: A suspected patient in Hingoli is taken to the district general hospital | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus In Hingoli : हिंगोलीत एक संशयित रुग्ण आढळला; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

प्रकृती ठीक असून पुढील उपचार सुरू आहेत ...

Corona Virus in Gondia; गोंदियातील कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू - Marathi News | The search for those who came in contact with the Corona positive youth in Gondia started | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Corona Virus in Gondia; गोंदियातील कोरोनाबाधित युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू

शहरातील गणेशनगर परिसरातील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले.त्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी सदर युवकाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. ...

याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई  - Marathi News | Remember! Confusion about Corona due to 'April Fool'; Police will take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :याद राखा ! 'एप्रिल फुल’मुळे कोरोनाबाबत संभ्रम केल्यास ; पोलिस करणार कारवाई 

निखळ आनंद म्हणून एक एप्रिलला लोकांना फुल बनविण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे कोणाचे नुकसान व्हावे, असा त्यामागे हेतू नसतो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. ...