लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : 'कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, कर्मचारी जणू युद्धातील आघाडीचे सैनिक' - Marathi News | CoronaVirus: Rajesh Tope appreciate to Doctors for serving corona patients rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : 'कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, कर्मचारी जणू युद्धातील आघाडीचे सैनिक'

coronavirus : ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. ...

CoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं? - Marathi News | CoronaVirus : How can steam therapy is effective for prevent from corona virus myb | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus : गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोनाचं इन्फेक्शन रोखलं जाऊ शकतं?

Coronavirus:...त्यामुळे बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही; अजितदादांचा सज्जड दम - Marathi News | Coronavirus: Take strict action against those who act irresponsibly in lockdown period says Ajit pawar pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...त्यामुळे बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही; अजितदादांचा सज्जड दम

राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत, या सर्वांचं उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. ...

CoronaVirus : ‘होम क्वारंटाईन’ लोक घराबाहेर पडताच वाजणार घंटी - Marathi News | CoronaVirus: 'Home Quarantine' bells ring when people leave the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : ‘होम क्वारंटाईन’ लोक घराबाहेर पडताच वाजणार घंटी

पुरावा दाखविणाऱ्या ‘होम क्वारंटाईन मॉनिटरींग अ‍ॅप’ची केली निर्मिती ...

coronavirus : तोंडाला मास्क लावण्यास नकार दिल्याने एकावर गुन्हा - Marathi News | coronavirus: Crime against one for refusing to use the mask rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :coronavirus : तोंडाला मास्क लावण्यास नकार दिल्याने एकावर गुन्हा

मास्क न घालता गर्दीच्या ठिकाणी येऊन पाेलिसांशी हुज्जत घालणाऱ्याच्या विराेधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

Corona virus : राहायला घर नाही; खायला अन्न नाही अन् हाताला काम नाही - Marathi News | Corona virus : No home for live ; No food to eat and no work to do | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : राहायला घर नाही; खायला अन्न नाही अन् हाताला काम नाही

लाखभर स्थलांतरितांचा आक्रोश : बेघरांच्या तर हालांना पारावर नाही ...

coronavirus : कोरोनाचा धोका वाढला, मुंबईतील 140 रहिवासी भाग सील - Marathi News | coronavirus: sealing 140 residents of Mumbai due to corona virus BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : कोरोनाचा धोका वाढला, मुंबईतील 140 रहिवासी भाग सील

मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

हेतुपुरस्सर दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई अटळ - Marathi News | Will take action if clinics are intentionally closed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हेतुपुरस्सर दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई अटळ

डॉक्टरांनी तातडीने सेवा सुरू करण्याच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात येत असल्याचेही पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. ...