लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटकाळात तरुणांनी सकारात्मक विचार करावा - Marathi News | Young people should think positively during the financial crisis created by Corona. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटकाळात तरुणांनी सकारात्मक विचार करावा

मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला : तरुणांनी कलागुणांकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे ...

CoronaVirus: १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार?; गृहमंत्र्यांचं सूचक उत्तर - Marathi News | coronavirus citizens should be prepared for lockdown extension says home minister anil deshmukh kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार?; गृहमंत्र्यांचं सूचक उत्तर

Coronavirus राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ ...

Good News; आता प्रत्येकाला मिळणार पाच किलो मोफत तांदूळ - Marathi News | Good News; Now everyone will get five kilos of free rice | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; आता प्रत्येकाला मिळणार पाच किलो मोफत तांदूळ

तारखेकडे लक्ष ठेवा: धान्याचा काळाबाजार केल्यास होईल जेल ...

लॉकडाऊनमुळे ७३ लाख ग्राहकांनी केला ‘ऑनलाईन’ बाराशे कोटीं वीजबिल भरणा - Marathi News | 73 lakh billions of electricity paid online due to Lockdown: | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनमुळे ७३ लाख ग्राहकांनी केला ‘ऑनलाईन’ बाराशे कोटीं वीजबिल भरणा

पुण्यातले सर्वाधिक : घरबसल्या भरणा करा ...

मरकजहून परतलेल्या नागरिकांनी प्रशासनास माहिती देणे बंधनकारक - Marathi News | Returning citizens from Markaz are obliged to inform the administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मरकजहून परतलेल्या नागरिकांनी प्रशासनास माहिती देणे बंधनकारक

दिल्लीतील मरकजहून परत आलेल्या नागरिकांनी प्रशासनास स्वत:हून माहिती देणे बंधनकारक आहे. जे नागरिक स्वत:हून संपर्क करणार नाहीत अशांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले. ...

CoronaVirus : परभणीत सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा; रस्त्यांवर अन् बँकेसमोर नागरिकांची गर्दी - Marathi News | CoronaVirus: Poor Social Distinction; Crowds of citizens on the streets and in front of the bank at Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : परभणीत सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा; रस्त्यांवर अन् बँकेसमोर नागरिकांची गर्दी

संचारबंदी लागू केल्यापासून पहिले काही दिवस रस्त्यांवर असणाऱ्या परभणीकरांनी नंतर मात्र संचारबंदीच्या नियमांचे पालन करुन प्रशासनाने ठरवून दिलेल्या सकाळी ७ ते ११ या वेळेतच आवश्यक व्यवहार केले. ...

माळेगाव साखर कारखाना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरुन जुन्या—नव्यांमध्ये कलगीतुरा - Marathi News | Controversy is create due to Chairman's Chair in Old-New of Malegaon Sugar Factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव साखर कारखाना अध्यक्षपदाच्या खुर्चीवरुन जुन्या—नव्यांमध्ये कलगीतुरा

दोन कारभाऱ्यांचा दावा ; कोरोना लॉकडाऊनचा वाद साखर आयुक्तांच्या कोर्टात ...

नागपुरातील नवीन प्रशासकीय इमारतीत ‘क्वारंटाईन’ केंद्र? - Marathi News | 'Quarantine' center in Nagpur's new administrative building? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील नवीन प्रशासकीय इमारतीत ‘क्वारंटाईन’ केंद्र?

सरकारी यंत्रणेकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचादेखील ‘क्वारंटाईन’ केंद्र म्हणून उपयोग करण्याचा विचार सुरू आहे. ...