लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : विलगीकरण कक्षातून ‘ते’ बाहेर येताच त्यांना पोलिसांची सलामी - Marathi News | CoronaVirus: The police salute them as they 'exit' from the detachment room in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : विलगीकरण कक्षातून ‘ते’ बाहेर येताच त्यांना पोलिसांची सलामी

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या शहागड व चौसाळा चेकपोस्टवरील २९ जणांना विलगीकरण कक्षात ठेवले होते. ...

CoronaVirus : आम्ही एक वेळ जेवण करु; पण जनावरांचे काय ? - Marathi News | CoronaVirus: We'll have lunch one time; But what of the animals? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : आम्ही एक वेळ जेवण करु; पण जनावरांचे काय ?

या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणा-यांचे हाल होत आहेत.  ...

Coronavirus : राहुल गांधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकले; म्हणाले... - Marathi News | Coronavirus : Friendship isn’t about retaliation; Rahul Gandhi criticize Donald Trump vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : राहुल गांधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकले; म्हणाले...

भारतानं हे निर्बंध न हटवल्यास कारवाई करू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...

CoronaVirus : ३६ दिवसांत १ लाख ४६ हजार नागरिकांचा बीडमध्ये प्रवेश - Marathi News | CoronaVirus: 1 lakh 46 thousand citizens enter the Beed in 36 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : ३६ दिवसांत १ लाख ४६ हजार नागरिकांचा बीडमध्ये प्रवेश

बाहेरून आलेल्यांची गावपातळीवर माहिती आरोग्य विभागाचे पथक घेत आहे. ...

Corona virus :कोरोनामुळे सील केलेल्या भागात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवा - Marathi News | Corona virus : Continue to provide essential services in areas of sealed by Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus :कोरोनामुळे सील केलेल्या भागात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवा

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा घेतला निर्णय ...

होम क्वारंटीनचा शिक्का मारलेल्या वृद्धाची आत्महत्या! - Marathi News | Home Quarantine stamp; Old man cummit Suicide! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :होम क्वारंटीनचा शिक्का मारलेल्या वृद्धाची आत्महत्या!

या वृद्धाने कोरोना विषाणूची धास्ती घेतल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात शिघ्र पथक! - Marathi News | Quick squad in the countryside to stop the spread of 'Corona'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ग्रामीण भागात शिघ्र पथक!

सक्रियतेने काम सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सांगितले. ...

Corona Virus in Gadchiroli; कोरोनाच्या धास्तीने 'त्यांनी' नदीतच थाटला संसार - Marathi News | With the terror of Korona, the people were lives in the river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Corona Virus in Gadchiroli; कोरोनाच्या धास्तीने 'त्यांनी' नदीतच थाटला संसार

कोरोना विषाणूपासून स्वत:च्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी भामरागड येथील अजय कालिपोत सरदार व संजय कालिपोत सरदार या दोन भावांनी थेट इंद्रावती नदी पात्रातच संसार थाटला आहे. ...