लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पुण्यातील अंध कलावंत विद्यार्थ्यांच्या संस्थेला लॉकडाऊनचा फटका - Marathi News | lockdown effect on blind artist student in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील अंध कलावंत विद्यार्थ्यांच्या संस्थेला लॉकडाऊनचा फटका

कार्यक्रम बंद: संस्था कोलमडण्याच्या बेतात; मदतीची प्रतीक्षा  ...

CoronaVirus in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात आणखी चार पॉझीटीव्ह; संख्या २१ वर - Marathi News | CoronaVirus in Buldhana: Four more positives in Buldana district; Number up to 21 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात आणखी चार पॉझीटीव्ह; संख्या २१ वर

मलकापूर येथील व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील तिघांचा तर बुलडाण्यातील एकाचा यात समावेश आहे. ...

CoronaVirus: कुटुंब रमलंय अन्नसेवेत; पोलीस अन् गरजूंसाठी रोज ३५० जेवणाचे डबे अन् गरमागरम चहा - Marathi News | Coronavirus Lockdown: family is serving food for Police and needy people in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus: कुटुंब रमलंय अन्नसेवेत; पोलीस अन् गरजूंसाठी रोज ३५० जेवणाचे डबे अन् गरमागरम चहा

संचारबंदी व जमावबंदी लागू झाल्यानंतर पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्याच्या कामकाजाची वेळ वाढली आहे. खानावळी बंद असल्यामुळे त्यांचे जेवणाचे हाल होण्याची शक्यता होती. ...

Coronavirus : धक्कादायक आकडेवारी! देशात कोरोनामुळे मृत पावणारा दर दुसरा रुग्ण महाराष्ट्रातला; तिसरा मुंबईचा - Marathi News | coronavirus death ratio in india maharashtra and mumbai total cases SSS | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : धक्कादायक आकडेवारी! देशात कोरोनामुळे मृत पावणारा दर दुसरा रुग्ण महाराष्ट्रातला; तिसरा मुंबईचा

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 10000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 300 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही दिवसागणिक वाढत आहे. ...

समाजापासून लपवलेले दुसरे लग्न कोरोनामुळे समोर आल्याने कोरोना बाधित तरुणाची कुचंबणा - Marathi News | Corona infected young woman's virginity due to Corona's second marriage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समाजापासून लपवलेले दुसरे लग्न कोरोनामुळे समोर आल्याने कोरोना बाधित तरुणाची कुचंबणा

संकट इतक्यावरच थांबले नाही तर त्याच्या आयुष्यातील इतकी वर्षे कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवारापासून लपवून ठेवलेली  घटना कोरोनाच्या माध्यमातून जगासमोर आली आहे. ...

CoronaVirus : लातुरात रस्त्यावर थुंकणे पडले महागात; तिघांवर झाली दंडात्मक कारवाई - Marathi News | CoronaVirus: fine for spit on Latur street; Punitive action was taken on all three | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus : लातुरात रस्त्यावर थुंकणे पडले महागात; तिघांवर झाली दंडात्मक कारवाई

मास्क न वापरल्याने एकाला दंड ...

मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा : डॉ. दीपक म्हैसेकर - Marathi News | Chief Minister took a review of the Pune region through video conferencing : Dr. Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागाचा आढावा : डॉ. दीपक म्हैसेकर

वॉर्डबॉय, परिचारिका आणि कार्डीओलॉजिस्ट स्वत:हून येतायत पुढे...  ...

CoronaVirus : परभणीत नाकाबंदी धुडकावणाऱ्या अधिकाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग - Marathi News | CoronaVirus: Police chases excise dept officer due to breaking of Nakabandi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :CoronaVirus : परभणीत नाकाबंदी धुडकावणाऱ्या अधिकाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर ...