Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वांद्रे कुर्ला जम्बो कोविड केंद्रामध्ये रुग्णांखेरीज कुटुंब व नातेवाईकांना प्रवेशास बंदी आहे. रुग्णांना आवश्यक काही वस्तू वा औषधे प्रवेशद्वाराजवळ रुग्णाची माहितीशी द्यावे लागते. ...
Rashmi Thackeray Tested corona positive : राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्याबरोबरच इतर काही ठिकाणी कडक निर्बंध लावले जातीलअसे संकेत दिले होते . त्या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही भूमिका घेतली आहे. ...
हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून येथे काम करणाऱ्या एका जरी कर्मचा-याला कोरोनाबाधित असल्यास त्याचा प्रसार वेगाने होऊ शकतो. ...