शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

मुंबई : Omicron News: धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव; आफ्रिकेतून आलेला एकजण पॉझिटिव्ह, मुंबईची चिंता वाढली

नागपूर : ओमायक्रॉनचा धोका! नागपुरात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास स्थगिती 

कल्याण डोंबिवली : मोडकळीस आलेल्या रेल्वे कर्मचारी निवासस्थानांची रेल्वे विभागाकडून लवकर पुनर्बांधणी करावी

पुणे : Ajit Pawar: लोकांनी काही वक्तव्य करताना तारतम्य बाळगले पाहिजे

आंतरराष्ट्रीय : Omicron: बूस्टर डोस घेतलेल्या दोघांना ओमायक्रॉनची लागण; कोरोनानं वाढवलं जगाचं टेन्शन

पुणे : Ajit Pawar: कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; अजित पवारांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccination On Wheel : नागरिकांनो, लस घ्या नाही तर दंडाला सामोरे जा !

ठाणे : कौतुकास्पद! 16 किमीचा पायी प्रवास करत ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने केले दापूरमाळचे लसीकरण 

पुणे : Corona Vaccination In Maharashtra: लसीकरणात मुंबई पहिले तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर

ठाणे : Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम; ठाणे जिल्ह्याने ओलांडला १ कोटी डोसेसचा टप्पा