शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : नववर्षात लसीकरणाची सुरुवात होणार; पुण्यात १५ - १८ वयोगटातील ५ लाख जणांना कोव्हॅक्सिन मिळणार

महाराष्ट्र : New Year Celebration Guidelines: थर्टी फर्स्ट यंदाही घरातच, ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; राज्य सरकारची नियमावली जाहीर, वाचा...

मुंबई : माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : ...तर मुंबईत आजपासून दररोज 2000 रुग्ण सापडतील, आदित्‍य ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

आरोग्य : '2 आउट ऑफ 3' फॉर्म्युला ठरु शकतो Omicron वर प्रभावी, तज्ज्ञांनी सांगितला हा उपाय

अमरावती : ते साक्षगंधाकरिता आले नि लग्नच करून गेले...

सोलापूर : नियम भंग झाल्यास मंगल कार्यालयांना सील ठोकणार; सोलापूर महापालिका आयुक्तांचे आदेश

आंतरराष्ट्रीय : मोठा दिलासा! ओमायक्रॉन व्हेरिअंटवर प्रभावी अँटिबॉडीची ओळख पटली, कोरोना लढ्यात मिळणार मदत

कोल्हापूर : Omicron : कोल्हापुरात ओमायक्रॉनचा शिरकाव; एक जण पॉझिटिव्ह

मुंबई : मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाचाही दोन दिवसांत निर्णय होणार