शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Coronavirus Vaccination : मुलांना कोरोना लस द्यायचीय खरी! पण पालकांना सतावतायत अनेक प्रश्न, तुम्हालाही?...

कोल्हापूर : नको कोरोनाचा संसर्ग, होवू दे खर्च; चारचाकी खरेदीकडे नागरिकांचा कल

फिल्मी : बॉलिवूडला कोरोनाचा विळखा! अर्जुन कपूरला दुसऱ्यांदा झाला कोरोना; बहिण अंशुला, रिया कपूरही पॉझिटीव्ह 

जरा हटके : Video : बोंबला! 'मास्कसोबत ब्रेकअप झालं', विना मास्क फिरणाऱ्या तरूणीने रिपोर्टरला दिलं अजब उत्तर

महाराष्ट्र : Rajesh Tope: मोठी बातमी! रुग्णसंख्या वाढतेय, दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन निर्बंधांबाबत निर्णय घेणार; राजेश टोपेंची माहिती

नागपूर : १७७ दिवसांनंतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उच्चांक, ४४ पॉझिटिव्ह

नाशिक : Omicron Variant : कोरोनाचा कहर! नववर्षाचे स्वागत अन् पोलिसांपुढे ‘ओमायक्रॉन’चे आव्हान

पुणे : पुणेकरांनो काळजी घ्या! शहरातील कोरोनाबाधित सक्रिय रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे

मुंबई : “राज्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढतोय, रुग्णसंख्या पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील”: अजित पवार

आंतरराष्ट्रीय : काळजी वाढली! ओमायक्रॉनबाबत WHO ने व्यक्त केली चिंता, बघा भारतात किती वाढले रूग्ण?