शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : Omicron : लंडनमध्ये ओमायक्रॉनचा हाहाकार, 'या' लोकांवर येतेय ICU मध्ये जाण्याची वेळ; एक गोष्ट कॉमन

राष्ट्रीय : OmicronVariant : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांचंही टेन्शन वाढलं! ओमायक्रॉनची 'ही' नवी लक्षणं ठरू शकतात घातक

पुणे : Omicron Variant: पुणे जिल्ह्यात बुधवारी ११ जणांना ओमायक्रॉनची लागण

मुंबई : तिसऱ्या लाटेसाठी मुंबईत ५ जम्बो केंद्र तयार, १०५ कोटींचे कंत्राट

मुंबई : हॉटेल्स अन् उपहारगृहाचे दररोज CCTV फुटेज तपासणार; मुंबई पालिकेचा ॲक्शन प्लॅन तयार

पुणे : Omicron Variant: पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चौघांना ओमायक्रॉनची लागण

महाराष्ट्र : Omicron Corona Virus Updates: महत्त्वाची बातमीः ओमायक्रॉन वाढल्यास घातक 'डेल्टा'ची तीव्रता होईल सौम्य; टास्क फोर्स तज्ज्ञांची माहिती

मुंबई : Mumbai Corona Update: मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! आज २५१० नव्या रुग्णांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा ८ हजारांच्या पार

पुणे : पुणेकरांचे टेन्शन वाढले; बुधवारी कोरोनाबाधितांचा उच्चांक; शहरात ३ महिन्यानंतर रुग्णसंख्या दोनशेहुन अधिक

नागपूर : चिंता वाढली! उपराजधानीत आणखी तीन ओमायक्रॉनबाधितांची नोंद