शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

छत्रपती संभाजीनगर : रुग्णांचा सवाल, डाॅक्टर कोरोना नसताना म्युकरमायकोसिस का झाला?

महाराष्ट्र : Ajit Pawar vs BJP: गरीब लाभार्थ्यांकडून फसवून ‘सबसीडी’ सोडून देण्याचे अर्ज घेण्याचे काम; अजित पवारांचा खळबळजनक आरोप

आंतरराष्ट्रीय : जगातील पहिले प्रकरण; 36 वर्षीय व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि HIVची लागण...

सिंधुदूर्ग : कोविडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना देणार अर्थसहाय्य!, कणकवली नगरपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : काेराेनानंतर वाढली धाकधूक! फुप्फुसांच्या विविध तक्रारी वाढल्या

सखी : ३७ व्या वर्षी गरोदरपण त्यात कोरोनाही झाला, पण... सोनम कपूर सांगतेय कठीण दिवसांची परीक्षा

पुणे : शुभवार्ता! काेराेनाचा ‘डेल्टा व्हेरिएंट’ राज्यातून नामशेष; हजारो नागरिकांना गमवावा लागला होता जीव

फिल्मी : महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा कोरोनाची लागण; ट्विट करून दिली माहिती

महाराष्ट्र : कोरोनाला ‘नो लिमिट’, कितीही वेळा होऊ शकतो; आजार टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

ठाणे : CoronaVirus News : कोरोनाच्या बी ए ४ व ५ उपप्रकारच्या रूग्णसंख्येत ठाणे जिल्हा राज्यात तृतीय क्रमांकावर