शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

सखी : बेटा हिंमत रखना! कोरोनात आईवडील दोघे गेले, लेकीने 99% मार्क मिळवत राखला त्यांचा मान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादवर ओमायक्राॅनचे सावट, लंडनहून आलेले ५० वर्षीय ज्येष्ठ कोरोना पाॅझिटिव्ह

महाराष्ट्र : Omicron: लसीचे दोन्ही डोस घेऊनही ओमायक्रॉनची लागण; महाराष्ट्रात स्थिती गंभीर, ५४ रुग्णांपैकी...

राष्ट्रीय : Omicron: ३१ डिसेंबरच्या जल्लोषावर निर्बंध येणार?; ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली, तिसऱ्या लाटेचा धोका

राष्ट्रीय : ओमायक्रॉनचा विळखा घट्ट! रुग्णसंख्या १७० वर; कर्नाटक, गुजरात, केरळ, दिल्लीमध्ये नवे रुग्ण

राष्ट्रीय : Corona Virus : Omicron व्हेरिअंटबाबत वैज्ञानिकांचा मोठा इशारा, सर्वात धोकादायक असेल पुढचा महिना

राष्ट्रीय : बूस्टर डोसच्या तयारीत भारत बायोटेक, नेझल व्हॅक्सिनच्या तिसऱ्या क्लिनिकल चाचणीसाठी मागितली परवानगी

अकोला : दुबईतून अकोल्यात आलेल्या एका युवतीचाअहवाल पॉझिटिव्ह!

राष्ट्रीय : Omicron : ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटरपर्यंत... ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी मोदी सरकारची काय आहे तयारी? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर 

नांदेड : लस घेतलेली नाही? मग आमच्या गावात प्रवेश नाही! नांदेडमधल्या 'या' गावाची देशात चर्चा