शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Delhi Restrictions: नववर्षाच्या पार्ट्यांवर बंदी, लग्नात वऱ्हाडींवर निर्बंध; या राज्याने काढले आदेश

रायगड : VIDEO : नागरिकांनो लस घ्या अन् करोनाला पळवा! इंडियन क्रिकेटर रोहित शर्माचं आवाहन

रायगड : चिंतेत भर...! दुबई, ब्रिटनमधून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण, आतापर्यंत परदेशातून आलेले ६ जण पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : Restrictions Again in 2022: लग्न, सभा, शाळा-कॉलेजवर येणार निर्बंध? ओमायक्रॉनवर मोदी सरकारच्या राज्यांसाठी गाईडलाईन...

आरोग्य : नाताळ आणि न्यू इअरच्या पार्टीवर ओमायक्रॉनचे विरजण, WHO ने दिल्या सूचना अन् इशारा

वर्धा : यंदाही थर्टीफर्स्ट घरातच? हॉटेल चालकांची चिंता वाढली!

पुणे : Omicron Variant: लोकहो ओमायक्रॉनला घाबरू नका; बरे झालेल्यांबरोबरच उपचार करणाऱ्यांचीही प्रकृती उत्तम

सातारा : 'त्या' ओमायक्रॉन बाधितांचे आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह, फलटण तालुक्यात खळबळ

नांदेड : नांदेडवर ओमायक्रोनचे सावट, दक्षिण आफ्रिकेतून आलेले तिघे कोरोना पॉझिटिव्ह

राष्ट्रीय : Coronavirus: अरे बापरे! आता ओमायक्रॉनचा भाऊही सापडला, डेल्मिक्रॉन असं झालं नामकरण, किती आहे धोकादायक, जाणून घ्या