लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
उरुळीत आमदाराकडून खासगी रुग्णालयाला सहकार्य, दिले ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट - Marathi News | Uruli MLA donates a little help to a private hospital, visits oxygen concentrator to relieve them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळीत आमदाराकडून खासगी रुग्णालयाला सहकार्य, दिले ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

सध्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता ...

CoronaVirus: आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका - Marathi News | ec moves madras hc to stop media reporting on court oral observations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका

CoronaVirus: निवडणूक आयोगानेच मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आमची प्रतिमा डागाळत असल्याचे म्हटले आहे. ...

LIVE - कोरोनाला संपवणारी 'सुपर व्हॅक्सिन' काय आहे? What Is Super Vaccine? New Strain Of Coronavirus - Marathi News | LIVE - What is the 'super vaccine' that kills corona? What Is Super Vaccine? New Strain Of Coronavirus | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - कोरोनाला संपवणारी 'सुपर व्हॅक्सिन' काय आहे? What Is Super Vaccine? New Strain Of Coronavirus

...

कोरोनाकाळात तणावमुक्त राहण्यासाठी कोणते तेल फायदेशीर? Which Oil Is Beneficial To Remain Stress Free - Marathi News | Which oil is beneficial for staying stress free in Corona period? Which Oil Is Beneficial To Remain Stress Free | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :कोरोनाकाळात तणावमुक्त राहण्यासाठी कोणते तेल फायदेशीर? Which Oil Is Beneficial To Remain Stress Free

मानवी जीवनासाठी कोरोनाकाळात त्यांना जर तणावमुक्त राहायचे असेल तर त्यासाठी कोणते तेल हे फायदेशीर आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...

CoronaVirus: कोरोनाची लागण झालेल्या ‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचे निधन; मेरठमध्ये सुरू होते उपचार - Marathi News | shooter dadi chandro tomar passes away due to corona in meerut hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाची लागण झालेल्या ‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचे निधन; मेरठमध्ये सुरू होते उपचार

CoronaVirus: कोरोनाचे संकट आल्यानंतर देशाला अनेक धक्के बसत आहेत. ...

तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार, सचिन सावंतांचा हल्लाबोल - Marathi News | Congress leader Sachin Sawant criticized to Modi Government and Maharashtra BJP leader on issue Of Corona Vaccination | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :तरुणांच्या लसीकरणाचा कार्यक्रम ढेपाळण्यासाठी मोदी सरकार जबाबदार, सचिन सावंतांचा हल्लाबोल

Corona Vaccination : जगात लसीकरण युद्धपातळीवर सुरू असताना व भारतात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव चालले असतानाही मोदी सरकारने दर्शविलेली बेफिकिरी अपराधी प्रवृत्तीची आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.  ...

LIVE - Devendra Fadnavis | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांशी संवाद - Marathi News | LIVE - Devendra Fadnavis | State Opposition Leader Devendra Fadnavis talks to reporters | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Devendra Fadnavis | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा पत्रकारांशी संवाद

...

Corona Vaccination: लसीकरण केंद्रासाठी गुरुनानक शाळांची पाहणी; उल्हासनगर कॅम्प नं-४ साठी लसीकरण केंद्राची मागणी - Marathi News | Corona Vaccination: Inspection of Gurunanak Schools for Vaccination Centers; Demand for Vaccination Center for Ulhasnagar Camp No.4 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Corona Vaccination: लसीकरण केंद्रासाठी गुरुनानक शाळांची पाहणी; उल्हासनगर कॅम्प नं-४ साठी लसीकरण केंद्राची मागणी

उल्हासनगर महापालिकेने शहर पूर्वेतील शाळा क्रं-२९ मध्ये लसीकरण केंद्र सुरू केले. मात्र लसीसाठी नागरिक पहाटे ५ वाजल्या पासून रांगा लावत आहेत. ...