शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus : रुग्णांच्या संख्येत वाढ; मृतांच्या संख्येत घट, ३ लाख ६२ हजार नवे रुग्ण

महाराष्ट्र : पप्पा, लवकर घरी परत या.. मी तुमची वाट बघतेय; मुलीच्या आर्त हाकेने बापाला मृत्यूच्या दाढेतून खेचले

महाराष्ट्र : दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने 20 लाख डोस द्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत राजेश टोपे यांची मागणी

गोवा : गोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी १५ रुग्ण दगावले, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

मुंबई : CoronaVirus: मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ १८९ दिवसांवर, दिवसभरात १,९४६ बाधित

राष्ट्रीय : डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस! प्रत्येकाला मिळणार लस; उत्पादन क्षमता वाढवणार - निती आयोग

अमरावती : रेमडेसिवीर वापराच्या अनियमिततेचा जिल्हा समिती घेणार शोध

गोंदिया : लसीकरणासाठी वेळेत न पोहचल्याने ६ हजार डोस गेले वाया

नाशिक : ऑनलाइन लसीकरणामुळे सर्वसामान्यांची परवड

नाशिक : शेतकरी, शेतमजूर वर्गाला लसीकरण करण्याची मागणी