शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : आता काय आम्ही स्वत:ला गळफास लावून घेऊ का?; लस टंचाईबद्दल विचारताच मोदींचे मंत्री भडकले

मुंबई : राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करा, माजी आरोग्य मंत्र्यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सल्ला

राष्ट्रीय : लसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्यून का ऐकवता?, कोर्टानं सरकारला झापलं

मुंबई : Coronavirus: लस आयातीसाठी राष्ट्रीय धोरण तयार करा, दुसरा डोस देण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या

नागपूर : न्यायाधीश, वकिलांच्या कोरोना लसिकरणावर भूमिका मांडा : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशातील ऑक्सिजनचा प्रश्न पूर्णपणे मिटला!, दोन दिवसांचा अतिरिक्त साठा; योगी सरकारचा दावा

राष्ट्रीय : केंद्र सरकारच्या निर्णयाचं अदर पूनावालांकडून समर्थन; म्हणाले, वैज्ञानिक दृष्टीकोनातून घेतलेला उत्तम निर्णय

पुणे : Corona Virus Pune : पुणे शहरात गुरुवारी २ हजार ३९३ नवे कोरोना रुग्ण, ४ हजार १३५ रुग्णांची कोरोनावर मात

राष्ट्रीय : Covishield चा दुसरा डोस आता १२-१६ व्या आठवड्यादरम्यान; केंद्रानं मंजूर केली वर्किंग ग्रुपची शिफारस

पुणे : Corona virus Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; लसीकरणाची माहिती आता 'एका क्लिक'वर मिळणार