शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

गोव्यात ऑक्सिजनअभावी आणखी १५ रुग्ण दगावले, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 6:06 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी चर्चा केली. गडकरी यांनी गोव्याला वैद्यकीय ऑक्सिजनचा एक टँकर रोज पाठविण्याचे ठरवले. 

  पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) ऑक्सिजनचा तुटवडा कायम असून त्यामुळे रुग्णांचे जीव जाण्याचे सत्रही गुरुवारी सुरूच राहिले. गुरुवारी पहाटेच्या चार तासांत आणखी १५ कोविडग्रस्तांनी ऑक्सिजनअभावी अखेरचा श्वास घेतला.त्यामुळे उच्च न्यायालयाने  इस्पितळ प्रशासनाच्या कारभाची लक्तरे काढली. ऑक्सिजनच्या अभावी होणारे लोकांचे मृत्यू आपण रोखू शकलो नाही, राज्य सरकारने अपेक्षाभंग केला अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली. गोव्यातदिवसभरात सरकारी व खासगी  इस्पितळांतमिळून ६४ हून अधिक कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. एका ३५ वर्षीय महिला आयुर्वेदिक डॉक्टरचाही कोविडने जीव घेतला.रोज एक ऑक्सिजन टँकर --  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी चर्चा केली. गडकरी यांनी गोव्याला वैद्यकीय ऑक्सिजनचा एक टँकर रोज पाठविण्याचे ठरवले. -  गडकरी यांनीच तशी घोषणा केली. हवाई दलाने गोव्यात ३२३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पोहचते केले.