लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑक्सिजन

ऑक्सिजन

Oxygen cylinder, Latest Marathi News

मेडिकल ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन टाकी  Medical Oxygen Cylinder जी गॅस सिलेंडर्सच्या दबावाखाली किंवा क्रायोजेनिक स्टोरेज टाकीमध्ये द्रव ऑक्सिजन म्हणून ठेवली जाते. ऑक्सिजन टाक्या वैद्यकीय सुविधांवर वैद्यकीय श्वासोच्छवासासाठी गॅस साठवण्यासाठी वापरतात
Read More
Video: क्रिकेटसाठी कायपण! पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर, मैदानात उतरला ८३ वर्षांचा 'तरूण' - Marathi News | 83 year old former Scottish cricketer Alex Steele plays with oxygen cylinder on his back salute to his passion for cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटसाठी कायपण! पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर, मैदानात उतरला ८३ वर्षांचा 'तरूण'

एका गंभीर आजाराशी झुंज देत असूनही 'गडी' बिनधास्त मैदानात उतरला ...

नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प हलवणार; रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता - Marathi News | Naidu to move hospital oxygen project Potential for patient inconvenience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प हलवणार; रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता

ऑक्सिजन प्रकल्पासाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे ...

ऑक्सिजनची चिंता नको! रुग्णालयांत पुरेसा साठा उपलब्ध; टंचाई भासणार नाही - Marathi News | do not worry about oxygen adequate stock available in hospitals there will be no shortage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्सिजनची चिंता नको! रुग्णालयांत पुरेसा साठा उपलब्ध; टंचाई भासणार नाही

जगभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना देशातही सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

Pune | ...तर पुणेकरांना घेता येईल शुद्ध हवेचा श्वास! - Marathi News | people of Pune can breathe clean air carbon dioxide emmision pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | ...तर पुणेकरांना घेता येईल शुद्ध हवेचा श्वास!

हा प्रकल्प राबवून त्यात घट झाली तर भविष्यात तरी पुणेकरांना बऱ्यापैकी शुद्ध हवेचा श्वास घेता येणार आहे... ...

Covid-19, Oxygen: 'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने मोबदला द्यावा'; समितीच्या अहवालात मागणी - Marathi News | Parliamentary committee recommendation to compensate corona victim families who died shortage of oxygen | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना मोबदला द्या'

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतच्या अहवालानंतर संसदीय समितीची केंद्राकडे मागणी ...

‘ऑक्सिजन’ तुटवडा, मृत्यूंचे ऑडिट करा; संसदीय स्थायी समितीची शिफारस - Marathi News | 'Oxygen' shortage, audit deaths; Recommendation of Parliamentary Standing Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ऑक्सिजन’ तुटवडा, मृत्यूंचे ऑडिट करा; संसदीय स्थायी समितीची शिफारस

ऑक्सिजनच्या कमतरतेने कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मंत्रालयाने नाकारले असून, यामुळे आपण व्यथित झालो आहोत, असे समितीने म्हटले आहे. ...

बटन दाबल्यासरशी पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती, पश्चिम बंगालमधील स्टार्टअप कंपनीचे अनोखे संशोधन - Marathi News | Generation of oxygen from water at the push of a button, a unique research by a startup company in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बटन दाबल्यासरशी पाण्यातून ऑक्सिजनची निर्मिती, स्टार्टअप कंपनीचे अनोखे संशोधन

Research : पश्चिम बंगालमधील सोलेअर इनिशिएटिव्हज् या स्टार्टअप कंपनीने असे उपकरण बनवले आहे की, त्याचे एक बटन दाबल्यासरशी पाण्यातून ऑक्सिजन वायूची निर्मिती होते. हे उपकरण वेबेल-बीसीसीआय टेन इन्क्यूूबिनेशन सेंटर येथे बसविण्यात आले आहे. ...

Russian Ukraine War : परिस्थिती भीषण! युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट; WHO ने व्यक्त केली भीती - Marathi News | Russian Ukraine War 100 hour complete of russia invade in ukrain who concern over oxygen crisis in kyiv war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :परिस्थिती भीषण! युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट; WHO ने व्यक्त केली भीती

Russian Ukraine War : युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती आहे. युद्ध पेटलेलं असताना आता आणखी एक नवीन मोठं संकट निर्माण झालं आहे. ...