शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : या देशात बनतंय कोरोनाचं समूळ नष्ट करणारं औषध, उंदरावरील प्रयोग यशस्वी

संपादकीय : Corona Vaccination: लसीकरणाचा सावळा गोंधळ आणि केंद्राची जबाबदारी

महाराष्ट्र : Corona Vaccine: ५ कोटी लसींच्या खरेदीसाठी राज्याने काढली जागतिक निविदा; प्रत्यक्षात खरेदीमध्ये मात्र अडचणींचा डोंगरच

राष्ट्रीय : Vijay Kashyap : उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री विजय कश्यप यांचे कोरोनामुळे निधन

राष्ट्रीय : Corona Vaccine : 100 टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना मिळणार तब्बल 10 लाख; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पुणे : Corona Vaccination Pune : पुण्यातील लसीकरण केंद्रांवरील माननीयांच्या 'बॅनरबाजी'ला महापालिका आयुक्तांचा चाप 

महाराष्ट्र : CoronaVirus In Maharashtra : गेल्या २४ तासांत २८, ४३८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ टक्के

मुंबई : Corona Vaccine : लसींच्या जागतिक निविदेला २५ मेपर्यंत मुदतवाढ, कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेचा निर्णय

पुणे : Covid vaccination दोन दिवसांनी अखेर पुण्यात लसीकरण सुरू होणार .. पण !

ठाणे : Corona Vaccination : ठाण्यात विशेष आस्थापनांना लसींचे वाटप करण्यास महापौरांचा नकार!