शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अमरावती : मुदत संपूनही 49 हजार जणांनी घेतला नाही लसीचा दुसरा डोस !

चंद्रपूर : मुदत संपूनही अनेकांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!

वर्धा : 3,82,868 ग्रामीणांची कोविड प्रतिबंधात्मक लसीकडे पाठच!

गोंदिया : मुदत संपली तरी १ लाख ७८ हजार नागरिकांनी घेतला नाही दुसरा डोस !

राष्ट्रीय : Corona Vaccine : धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर अर्ध्या तासातच वृद्धाचा मृत्यू; रांग सोडून लोकांनी ठोकली धूम

आरोग्य : चिंता वाढली; कोरोनाचा C.1.2 व्हेरिएंट डेल्टापेक्षाही धोकादायक!

राष्ट्रीय : CoronaVirus: चिंता वाढली! देशातील नव्या कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा 40 हजार पार;  24 तासांत 460 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : तिसऱ्या लाटेचा धोका, कोरोना लसीकरणाचा वेग, रुग्णालयांची क्षमता वाढवण्यावर भर; अर्थमंत्र्यांची महत्त्वाची माहिती 

मुंबई : CoronaVirus: दोन्ही डोस घेतले... तरी तिसरी लाट बाधणार का?; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मुंबई : ऑगस्टमध्ये ९१ लाख डोसचा पुरवठा; महाराष्ट्राला दिलेल्या लसीबाबत केंद्र सरकारची उच्च न्यायालयाला माहिती