शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination: मजुराला अवघ्या काही मिनिटांत देण्यात आले कोरोना लसीचे दोन डोस; अन् मग...

पुणे : गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार; अजित पवारांचा इशारा

राष्ट्रीय : 'या' राज्यांमध्ये का धोकादायक ठरू शकते कोरोनाची तिसरी लाट?

मुंबई : Corona Vaccination: कोविड लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र; BMC ची माहिती

व्यापार : Adar Poonawalla : अदर पुनावालांची पुण्यात मोठी खरेदी, कमर्शियल टॉवरमध्ये घेतले 13 मजले

आरोग्य : चिंतेत भर! कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट आढळला; डेल्टापेक्षाही घातक? WHOचा इशारा

अकोला : लसीकरण मोहिमेला ‘बुस्ट’, अकोल्यासाठी दहा डीप फ्रीजर

राष्ट्रीय : Corona Vaccination : देशात सर्व मुलांना लस देण्यास नऊ महिने लागतील, शाळा उघडणे आवश्यक - डॉ. रणदीप गुलेरिया 

राष्ट्रीय : Corona Vaccination : बापरे! कोरोना लसीसाठी चेंगराचेंगरी, लसीकरण केंद्रावर धक्काबुक्की, हाणामारी; 25 जण जखमी

राष्ट्रीय : Corona Vaccine: ६५ कोटींपैकी ५७ कोटी डोस कोविशिल्डचे; स्पुटनिकला नाही मागणी, कोव्हॅक्सिनची मात्र टंचाई