शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : कोविशील्ड घेतल्यानंतर किती वेळ राहतात अँटिबॉडीज? समोर आली दिलासादायक माहिती

मुंबई : Corona Vaccination : मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण केंद्र खुली राहणार!

राष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोना लसीचा धसका! लसीकरणासाठी नर्स घरी येताच महिला घरातून पळाली अन्...; Video व्हायरल

राष्ट्रीय : LIVE - Dr. Ravi Godse | डॉ. रवी गोडसेंसोबत कोव्हिड गप्पा! | Covid 19 Updates From America | Corona

शिक्षण : Varsha Gaikwad : ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, ... पण पालकांची संमती आवश्यक

राष्ट्रीय : ...तर ब्रिटनबाबतही बरोबरीची कारवाई करू, कोविन प्रमाणपत्राबाबत भारताची भूमिका 

राष्ट्रीय : सरकारची अट, प्रवाशांसाठी संकट? फायझर आणि मॉडर्ना लसीची खरेदी रोखली जाण्याची शक्यता

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : सणासुदीच्या काळात निष्काळजीपणा ठरेल घातक, कोरोनाचा धोका; केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी

राष्ट्रीय : मोदींनी तर Covaxin घेतली होती, त्यांना अमेरिकेला जाण्याची परवानगी कशी मिळाली?; कांग्रेसचा सवाल  

महाराष्ट्र : राज्यात 15% लसीकरण खासगी रुग्णालयात; पुणे, मुंबई आणि ठाणे शहरातील प्रमाण सर्वाधिक