शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

...तर ब्रिटनबाबतही बरोबरीची कारवाई करू, कोविन प्रमाणपत्राबाबत भारताची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 2:15 PM

आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, आगामी ४ ऑक्टोबर रोजी लागू होणाऱ्या ब्रिटनच्या धोरणाबाबत चर्चा सुरु आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल. ब्रिटनने भारतात बनलेल्या कोविशिल्ड लसीला मान्यता तर दिली आहे. पण, कोविन ॲपच्या माध्यमातून जारी होणारे लसीकरण प्रमाणपत्र नाकारले आहे. 

नितीन अग्रवाल -नवी दिल्ली : ब्रिटनने कोविन ॲपचे लसीकरण प्रमाणपत्र नाकारल्याच्या धोरणावर तोडगा निघाला नाही तर भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांना अशाच व्यवहाराचा सामना करावा लागू शकतो. ब्रिटनची कारवाई भेदभावाची असल्याचे सांगत केंद्र सरकारने स्पष्ट केले की, भारतही बरोबरीची कारवाई करण्यासाठी स्वतंत्र आहे.     आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, आगामी ४ ऑक्टोबर रोजी लागू होणाऱ्या ब्रिटनच्या धोरणाबाबत चर्चा सुरु आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल. ब्रिटनने भारतात बनलेल्या कोविशिल्ड लसीला मान्यता तर दिली आहे. पण, कोविन ॲपच्या माध्यमातून जारी होणारे लसीकरण प्रमाणपत्र नाकारले आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसEnglandइंग्लंडIndiaभारतpassengerप्रवासी