शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : सरकारची अट, प्रवाशांसाठी संकट? फायझर आणि मॉडर्ना लसीची खरेदी रोखली जाण्याची शक्यता

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : सणासुदीच्या काळात निष्काळजीपणा ठरेल घातक, कोरोनाचा धोका; केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी

राष्ट्रीय : मोदींनी तर Covaxin घेतली होती, त्यांना अमेरिकेला जाण्याची परवानगी कशी मिळाली?; कांग्रेसचा सवाल  

महाराष्ट्र : राज्यात 15% लसीकरण खासगी रुग्णालयात; पुणे, मुंबई आणि ठाणे शहरातील प्रमाण सर्वाधिक

महाराष्ट्र : १५ दिवसांत कोरोनाचा घेणार आढावा; ...तर दिवाळीनंतर वाजेल शाळांची घंटा

राष्ट्रीय : Corona vaccination : मोठी बातमी: दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना घरीच दिली जाणार कोरोनावरील लस 

पुणे : Corona Vaccination: पुण्याचं 'एक कोटी' लसीकरण पूर्ण

ठाणे : Corona vaccination : ठाणे जिल्ह्यातील सुमारे 59 टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे नवी व्यवस्था; आता गावोगावी मिळणार लस

आरोग्य : जगभरात सर्वाधिक कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य