शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Covishield dose gap: नियम सर्वांना सारखेच; कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर बदलण्यावर केंद्राचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : Covid Vaccine Certificate row: IAS अधिकाऱ्याने केली ब्रिटनची पोलखोल; कोविन डेटावरून दाखविला हातचा आरसा

आरोग्य : लसीकरणानंतर चिंताग्रस्त प्रकरणे दहा पटीने वाढली, महिलांवर अधिक परिणाम

राष्ट्रीय : विधानसभा निवडणूक होणाऱ्या ५ राज्यांत ९.४८ कोटी लोकांना पहिला डोस; सर्व प्रौढांचे जानेवारीपर्यंत लसीकरणाचे लक्ष्य

आरोग्य : Corona endemicity: कोरोना लाटांत मोजायचे सोडून द्या; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

राष्ट्रीय : कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना 50 हजार, केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती; राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून मदत

यवतमाळ : नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा आदेश

सोशल वायरल : VIDEO: भित्रा मित्र कोरोना लस घेईना; तिघांनी काय केलं पाहा; पोट धरून हसाल

राष्ट्रीय : कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर लवकरच बदलणार?; मोदी सरकारकडून तयारी सुरू

राष्ट्रीय : लवकरच सुरू होणार लहान मुलांचे लसीकरण, 'या' लसीला मिळाली मान्यता