शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : गेल्या 6 महिन्यांत पहिल्यांदाच देशात 3 लाखांपेक्षा कमी कोरोना सक्रिय प्रकरणे; दुसरी लाट संपली की तिसरी सुरू झाली?

पुणे : Corona Vaccination In Pune: मंगळवारी केवळ कोविशिल्ड लस उपलब्ध

पुणे : Pune Corona News: सक्रिय रुग्णाचं प्रमाण होतंय कमी; शहरात सोमवारी १६७ जण कोरोनामुक्त

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात मोठा हलगर्जीपणा! 60 टक्के लोक वापरत नाहीत मास्क; 'या' राज्यात परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : 'या' राज्यात पहिलीपासून शाळा सुरू, मुलांना दिलीय महत्त्वाची सूचना

यवतमाळ : ६६ दिवसांत १८ लाख लसीकरणाचे आव्हान

मुंबई : भायखळा तुरुंगाला कोरोनाचा विळख़ा, 39 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोना लसीला विरोध करणाऱ्या मॉडेलची मृत्यूशी झुंज; आता लोकांना लस घेण्याचं करतेय आवाहन 

राष्ट्रीय : 'मोदींना बोलवा तरच लस घेईन', एका व्यक्तीची अजब मागणी ऐकून अधिकारीही हैराण 

राष्ट्रीय : कोरोना लसीकरणात निष्काळजीपणा, 6 कोटी नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस