कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccine Booster Dose: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाच्या (NTAGI) पुढील बैठकीत बूस्टर डोसवर चर्चा होऊ शकते. ...
Coronavirus in America : अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेसच्या आकडेवारीनुसार, देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोनाची प्रकरणे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरप्रमाणेच वाढत आहेत. ...
कोरोना महामारीच्या विरोधातील लढ्यात लसीकरण मोहिमेवर सरकारनं जोर दिला आहे. लसीकरणाचा वेग वाढला आहे आणि लसीचे डोसही आता चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहेत. ...