शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona virus : माझी प्रतिकारशक्ती 'लय भारी', राष्ट्रपतीच म्हणतायंत मी लस घेणार नाही

राष्ट्रीय : 100 कोटी लसीकरणाचा आकडा गाठण्याची केंद्राची योजना, निवडणूक होणाऱ्या राज्यांवर विशेष लक्ष

गोंदिया : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लस न घेण्याचे द्यावे लागेल कारण

राष्ट्रीय : Booster Dose: कोरोना लसीचा बुस्टर डोस घ्यावा लागणार? आरोग्य मंत्रालयाचे उत्तर आले

पुणे : Corona Vaccination In Pune: शहरात गुरुवारी १८८ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हिशिल्ड

पुणे : Pune Corona News: शहरात बुधवारी १४८ जणांची कोरोनावर मात; तर १२९ नवे रुग्ण

सोलापूर : सोलापूरकरांनो... लस घ्या लस, अन्यथा मिळेल कारवाईचा डाेस

नागपूर : लहान मुलांसाठीही कोव्हॅक्सिन सुरक्षित; सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने केली शिफारस

आंतरराष्ट्रीय : Coronavirus In Russia : जगातील पहिली कोरोना लस बनवणाऱ्या रशियाची चिंता वाढली, रुग्णसंख्येत विक्रमी वाढ!

पुणे : Corona vaccination: पुणे जिल्ह्यात सात ठिकाणी दिवस-रात्र सलग 75 तास लसीकरण