शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Coronavirus : दिलासादायक! Covaxin कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी, क्लिनिकल चाचणीचा डेटा प्रकाशित

आंतरराष्ट्रीय : ब्रिटनमधील 34 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची आज नोकरी जाणार; 'या' कारणामुळे सरकारने उचलली कठोर पावले

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; पाचवी लाट ठरतेय खतरनाक, परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : मोठी बातमी! भारतात तयार झालेल्या Anti-Covid Pills ला लवकरच मिळू शकते परवानगी

संपादकीय : Corona Vaccination : कवचकुंडल! लसीकरणाचा वेग आणखी वाढणे गरजेचे...

मुंबई : मुंबईत दीड कोटी लसीकरण पूर्ण; फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लस देण्याचे महापालिकेचे लक्ष्य

अमरावती : कवचकुंडल आटोपले, आता ‘हर घर दस्तक’

पुणे : Corona Vaccination: पुणेकरांनो लस घ्या! शहरात लाभार्थी कमी अन् लस मात्र मुबलक

छत्रपती संभाजीनगर : लसवंतांनाच द्या पेट्रोल, गॅस, रेशनचे धान्य; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश 

नागपूर : नागपुरात एक डिसेंबरपासून पहिला डोस बंद, मोजावे लागणार पैसे