शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Mumbai Corona Vaccination: मुंबईत शतप्रतिशत...! 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना पहिला डोस मिळाला

कोल्हापूर : corona vaccination : लस का घेतली नाही?, एका ग्रामस्थाने दिले भन्नाट उत्तर 

आंतरराष्ट्रीय : Coronavirus in Europe : युरोपात पुन्हा फुटला कोरोना बॉम्ब, सर्वाधिक लसीकरण झालेल्या भागांतही व्हायरसनं माजवला हाहाकार

नागपूर : नागपुरात १६ दिवसानंतर कोरोनाने मृत्यूची नोंद; पाच नवे पॉझिटिव्ह

पुणे : सावधान! दिवाळीनंतर पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत होतेय वाढ

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! कोरोनामुळे 'हा' देश हतबल; रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी कमतरता, संसर्गाची चिंता

राष्ट्रीय : Madhya Pradesh : सिंगरौली जिल्हाधिकार्‍यांचा कठोर निर्णय, कोरोनाचे दोन्ही डोस घेतले नाहीत तर FIR दाखल करण्याचे आदेश

राष्ट्रीय : Coronavirus India Today: कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं! २४ तासांत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू, गुजरातसह या राज्यांत रुग्णवाढ

नागपूर : नागपुरात आता ‘हर घर दस्तक’ अभियान...

छत्रपती संभाजीनगर : लसवंतांनाच सुविधा देण्याचा पॅटर्न राज्यभर राबविणार; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची कॅबिनेटमध्ये दखल