कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
देवळा : कोविड लसीचे इंजेक्शन घेतल्यानंतर खूप थंडी वाजून ताप येतो, यामुळे आतापर्यंत बरेच लोक मरून गेले आहेत, कोरोना हा आजारच नाही ही फक्त भीती आहे, आम्हाला गरिबांना काही होणार नाही असे अनेक गैरसमज असलेल्या आदिवासींची समजूत काढत कोविडची लस घेण्यासाठी प ...
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन मलिक यांना पुरावे देण्याचं आव्हानं दिलंय. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते पूर्णपणे निराधार आहेत ...
गेल्या बुधवारी नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका रुग्णालयातील कर्मचारी लस घेण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या हातात सूटकेस पाहून चकित झाले. मग... (chinese corona vaccine) ...
वालधूनी परिसरात राहणाऱ्या या व्यक्तिला किडनीचा आजार होता. त्याला रात्री खूप त्रास सुरु झाला, त्याच्या पत्नीने त्याला उपचारासाठी रुक्मीणीबाई रुग्णालयात नेले. त्यावेळी, रुग्णालयात दाखल करुन घेण्यापूर्वी त्या व्यक्तीची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. ...