शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सिंधुदूर्ग : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीचा साठा संपला

पुणे : Coronavirus News Pune: वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, पण उपचारासाठी बेड कमी पडू देणार नाही: विक्रम कुमार 

सोलापूर : Ajit Pawar: सचिन वाझे प्रकरणी माझी चौकशी करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विराेधकांना खुले आव्हान

नवी मुंबई : Corona Vaccine Shortage: परिस्थिती गंभीर! नवी मुंबई, पनवेलमध्ये कोरोना लसीकरण थांबले; शॉर्टेजमुळे केवळ 4 केंद्रे सुरु

राष्ट्रीय : Corona Vaccine : भारीच! कोरोना लस घेतल्यानंतर मोदी सरकार देणार 5000 रुपये; पण करावं लागणार 'हे' खास काम

महाराष्ट्र : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; नाना पटोले संतापले

वाशिम : वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे केवळ ५५०० डोस शिल्लक

राजकारण : Corona Vaccine Shortage: महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल? प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

मुंबई : Devendra Fadanvis : 'लसीचा पुरवठा लोकसंख्येच्या नाही, तर लसीकरण कामगिरीच्या आधारावर'

राष्ट्रीय : निवडणूक प्रचारात कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नेत्यांवर कारवाई का नाही?; हायकोर्टाचा सवाल